
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना आज तीर्थक्षेत्र प्रयाग येथे सनातन परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या महाकुंभ मेळावा मध्ये भेट देऊन द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वाद घेण्याची व सेवा करण्याची संधी लाभली.
महाकुंभाची अद्वितीयता आणि भाविकांचा उत्साह अत्यंत प्रेरणादायी व ऊर्जादायी असून आपण सर्वांनी या सनातन संस्कृतीच्या भव्य सोहळ्यात सहभागी व्हावे असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आवाहन केले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, प्रयागराज
Follow us :