Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / नुतन एडीआरएम प्रवीण पाठक यांचा सत्कार; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या

नुतन एडीआरएम प्रवीण पाठक यांचा सत्कार; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : भुसावळ येथील नुतन एडीआरएम प्रवीण कुमार पाठक यांचा रेल कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.


या प्रसंगी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी एडीआरएम पाठक यांच्याशी सविस्तर चर्चा करत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष देण्याची विनंती केली. कर्मचाऱ्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


कार्यक्रमाला प्रीतम टाक, योगेश माळी, विनोद वाघे, मुकेश महाजन, तेजल पाटील, शांताराम सपकाळे, रमेश मराठे, पी.एन. करसाळे, पी.व्ही. ठाकरे यांच्यासह रेल कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading