
जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानक जवळ भीषण रेल्वे अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना जळगांव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत सर्वांना उत्तम उपचार मिळावेत असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे निर्देश देऊन, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांचे कडून रेल्वे अपघातातील जखमी प्रवासी व घटनेची माहिती घेतली.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव
Follow us :