जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळील वाघुर नदीच्या पुलावर बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या महिला या गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात दुचाकी बसच्या मागच्या चाकात आल्याने …
Read More »शिवांची शक्ती दुर्गा, नवरात्र हा तिचा अविस्मरणीय सण ; ब्रहमाकुमारी सेवा केंद्र आयोजित सजीव देवता देखावा संपन्न…
भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की, अधर्माचा अतिरेक संपवण्यासाठी आणि खरा धर्म स्थापित करण्यासाठी देव पृथ्वीवर येतो. तो जगात चांगले ज्ञान, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता आणि सद्भावना या स्वरूपात आध्यात्मिक धर्म आणि दैवी संपत्तीची पुनर्स्थापना करतो. तो वासना, क्रोध, लोभ, आसक्ती, अहंकार, हिंसा इत्यादी राक्षसी प्रवृत्तींचाही अंत करतो.महाभारतातील त्यांचे पुत्र अर्जुन …
Read More »सिंधी समाजाच्या डिंगरिया परिवाराने लावले आईचे स्मृतीचे वृक्ष : पर्यावरण जागर प्रतिष्ठान चा उपक्रम…
भुसावळ येथील बडा सेवा मंडळ भागातील सुरेश द्वारकादास डिंगरिया यांच्या मातोश्री मोहिनीबाई यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले, यावेळी डिंगरिया परिवारातील रामचंद्र डिंगरीया, कैलास डिंगरीया, गिरीश सुरेश डिंगरीया यांनी पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे नाना पाटील सर यांनी केलेल्या आवाहनानुसार आई मोहिनीबाई यांच्या स्मृती चे वृक्ष सिंधी अमरधाम मध्ये लावण्यात आले …
Read More »Bhusawal Crime News : भुसावळ शहरात खून का बदला खून : लोखंडी राॅडने मारहाण
भुसावळ शहरात मध्यरात्री एका इसमाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दोन संशयितांना अटक केली असून साधारण २० वर्षापूर्वी वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने चुलत भावाच्या मदतीने हा खून केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अवघ्या ४ वर्षाचा असतांना वडिलांचा खुनाचा बदला घेण्याची …
Read More »Bhusawal News : शहरातून मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद !
भुसावळ शहरातील चोरीस गेलेल्या दाखल गुन्ह्यातील मोटारसायकली काही इसम बिनधास्तपणे शहरात फिरवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळल्यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हेशातील अधिकारी व अमलदारांचा योग्य त्या सूचना देऊन सात मोटारसायकल हस्तगत करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. याप्रकरणी …
Read More »BHUSAWAL NEWS : शिशिर जावळे यांना सरदार पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर..
गेल्या अनेक वर्षापासून साईनिर्मल फाउंडेशन , श्री नरेंद्र मोदी विचार मंच च्या व इतर अनेक विविध सामाजिक राजकीय संस्थांच्या माध्यमातूनव इतर विविध संस्थांचे विविध पद भूषवित असलेले सामाजिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले भुसावळ शहरातील समाजसेवक शिशिर दिनकर जावळे यांना राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक क्रांतिकारी सेवा व समर्पित भावनेने विविध …
Read More »भुसावळच्या तरुणाची नॅशनल क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन (दिल्ली) या संघटनेच्या ‘महाराष्ट्र राज्य संघटनमंत्री’ या पदावर नियुक्ती
भुसावळचे डॉ.निलेश मधुकर राणे यांचे नुकतेच दिल्ली स्थित राष्ट्रीय गुन्हेगारी प्रतिबंध संघटनेच्या ‘महाराष्ट्र राज्य संघटनमंत्री’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील गुन्हेगारी व भ्रष्टाचारास प्रतिबंध आणि कायदा सुव्यवस्थेस बळकटी देणारी नॅशनल क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन (दिल्ली) ही राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना आहे. ही संघटना पोलीस प्रशासनास मदत करते तसेच समाजातील …
Read More »भुसावळ शहरात अजून-पर्यंत अतिक्रमण ची कारवाई पूर्णझालेली नाही, प्रांत-अधिकारी जितेंद्र पाटील
भुसावळ शहरात अजून-पर्यंत अतिक्रमण ची कारवाई पूर्णझालेली नाही, प्रांत-अधिकारी जितेंद्र पाटील
Read More »Mumbai Fire: गोरेगांव में बहुमंजिला इमारत में लगी भीषण आग, 7 लोगों की मौत; कई की हालत गंभीर
महाराष्ट्र के गोरोगांव में G+5 इमारत में भीषण आग गई। इस हादसे में अभीतक 7 लोगों की मौत की खबर है। वहीं, 30 से 40 लोग घायल हो चुके हैं। घायलों को इलाज के लिए पास के अस्पताल में भर्ती कराया गया है। यह घटना शुक्रवार की सुबह करीब तीन …
Read More »भुसावळात पुन्हा मर्डर ; तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला !
भुसावळ येथील निखील राजपूत याच्या मर्डर नंतर काही दिवसांचा अवधी उलटत नाही तोवर भुसावळात पुन्हा खून झाल्याने परिसर हादरला आहे, शहरात काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर काही दिवस उलटत …
Read More »राष्ट्रीय सेवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून शामाप्रसाद मुखर्जी उद्यान व संतोष मुक्ती धाम मधील महादेव मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ तसेच पंचायत समिती भुसावळ व राही शिक्षण संस्था मंडळ भुसावळ यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 24/09/2023 रोजी शामाप्रसाद मुखर्जी उद्यान व संतोष मुक्ती धाम मधील महादेव मंदिर परिसर येथे प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे रिकामे कप,कागद, गवत, पालापाचोळा, काडीकचरा …
Read More »निलेश राणे युवा प्रतिष्ठानचा शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा
निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक मध्ये 103 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संघर्ष संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलन व उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी भारत किसान राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. माणिकदादा कदम विभागीय अध्यक्ष श्री.नानासाहेब बच्छाव व सोबत शेतकरी नेते श्री.सुधाकर मोगल आणि श्री.भगवान बोराडे उपस्थित होते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची …
Read More »श्री. राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार व हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर च्या वतीने हीरा मारोती येथे वृक्षारोपण…
भुसावळ येथील श्री. राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार व हरित शहर स्वच्छ शहर च्या वतीने भुसावळ जवळील दीपनगरच्या पुढे असलेल्या हिरामोती मंदिराच्या परिसरात वड, पिंपळ व औदुंबर या तीन वृक्षाचे एकत्रित पुजन मंदिराचे पुजारी गोरखनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रभात फेरीचे प्रमुख व व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, संजय …
Read More »प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले अर्जेंटिना येथे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोध निबंधाचे वाचन….
सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी अर्जेंटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्स असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या 27 व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध वाचन केला. दि. 15 जुलै ते …
Read More »प्रा.डॉ.सुनील नेवे अर्जेंटिना येथे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना
सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे हे नुकतेच अर्जेंटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे internaitional पॉलिटिकल सायन्स असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या 27 व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भुसावळ येथून रवाना झालेले …
Read More »
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7