Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / १५ डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम; १६ पासून दुपारी कडक ऊन अपेक्षित

१५ डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम; १६ पासून दुपारी कडक ऊन अपेक्षित

भुसावल प्रतिनिधि | आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस

जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. १५ डिसेंबरपर्यंत सकाळच्या वेळेस गारठा आणि रात्री तापमानात जाणवणारी घट कायम राहील.

दरम्यान, १६ डिसेंबरपासून कमाल तापमानात २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस कडक ऊन जाणवण्याची शक्यता आहे.

तथापि, या वाढत्या तापमानानंतरही रात्री आणि सकाळच्या थंडीत विशेष घट जाणवणार नाही, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. नागरिकांनी सकाळ–रात्रीच्या गारव्यापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading