Breaking News
BigRoz Big Roz
Home / Khabar24 Exclusive / नूतन मराठा महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन

नूतन मराठा महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन

नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षपूर्ती निमित्त संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत ग्रंथालय विभागात भारतीय संविधानावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. के.बी.पाटील, डॉ. डी.आर. चव्हाण, डॉ. एन.जे. पाटील, डॉ. अविनाश बडगुजर, डॉ. भागवत पाटील,डॉ. एस. आर. गायकवाड, डॉ. अफाक, डॉ. संदानशिव, प्रा. हिंगोणेकर, डॉ. मंगला तायडे, प्रा. पी.पी. पाटील, प्रा. भगतसिंग पाटील प्रा.लोंढे, प्रा. कोल्हेकर, डॉ. रामचंद्र पाटील, प्रा. आर.एन. पाटील, प्रा.एम.एस. सोनवणे व सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते.
ग्रंथालय प्रमुख डॉ. हेमंत येवले यांनी संविधानावर आधारित पुस्तकांचे उत्कृष्ट प्रदर्शन आयोजित केले होते. याप्रसंगी विजय जगदाळे, मोहनदास पाटील, मेघमाला हांडे, अरविंद भोईटे, पूजा झंझणे, अविनाश पाटील, मयूर इंगळे, रोहन निकम यांनी परिश्रम घेतले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

प्रभाग 35 में नया चेहरा, बड़ा भरोसा: पहली बार मैदान में उतरे रमेश भंडारी, भाजपा का मजबूत दावेदार

प्रभाग 35 में नया चेहरा, बड़ा भरोसा: पहली बार मैदान में उतरे रमेश भंडारी, भाजपा का मजबूत दावेदार

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading