Breaking News
BigRoz Big Roz
Home / खबरें / श्री. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर व पंढरपूर चे गादीपती, ह.भ.प.प.पू. संत सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांचे भुसावळात आगमन…

श्री. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर व पंढरपूर चे गादीपती, ह.भ.प.प.पू. संत सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांचे भुसावळात आगमन…

भुसावळ येथील सर्व भाविकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, श्री. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर व पंढरपूर चे गादीपती, ह.भ.प.प.पू. संत सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांचे दि.४ फेब्रुवारी भुसावळ येथे आगमन होत आहे. दि. ४ ते ७ फेब्रुवारी रोजी तलाठी पवन नवगाळे यांच्या चितोड भुवन,गांधी चौक, भुसावळ येथील राहत्या घरी त्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पानसुपारी (पाद्यपूजन) साठी खालील ठिकाणी दुपारी १२ ते संध्या ७ पर्यंत संपर्क करावा.

संपर्क – महेश नवगाळे (माऊली ज्वेलर्स)
9890015401, 8999632611
शुभम नवगाळे & नवगाळे कंस्ट्रक्शन
9325263206
पत्ता – सराफ बाजार, भुसावळ.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

दोन महिन्यांपासून डिझेल करार रखडला; भुसावळ आगार प्रशासनावर प्रश्नचिन्ह

दोन महिन्यांपासून डिझेल करार रखडला; भुसावळ आगार प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading