Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी १२ फेब्रुवारीला डीआरएम कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी १२ फेब्रुवारीला डीआरएम कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ | ऑल इंडिया एस. सी. / एस. टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळाच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शहरातील डीआरएम कार्यालयासमोर दुपारी १ वाजता भव्य धरणे आंदोलन व विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत झोनल अध्यक्ष सुधीर जंजाळे, मंडळ अध्यक्ष वाल्मिक देहाडे व मंडळ सचिव आर. सी. रावत यांनी दिली. रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीत, तर पुढील टप्प्यात भूक हडताल करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलनात मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe