Breaking News
BigRoz Big Roz
Home / Crime / भुसावळात जामनेर रोड येथे दुकानांना आग लागून नुकसान ; घटनास्थळी मंत्री रक्षाताई खडसे यांची भेट

भुसावळात जामनेर रोड येथे दुकानांना आग लागून नुकसान ; घटनास्थळी मंत्री रक्षाताई खडसे यांची भेट

भुसावळ शहरातील जामनेर रोड सिंधी कॉलनी समोरील भावना बार्बर शॉप, बालाजी नाश्ता सेंटर आणि डॉ. विद्याधर भोळे यांचे समर्थ क्लिनिक यांना रात्रीच्या सुमारास जवळपास 3:30 वाजता शॉटसर्किटमुळे आग लागून खूप आर्थिक नुकसान झाले असता सकाळी घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन पाहणी केली.
तसेच नुकसानग्रस्त दुकानांच्या मालकांना भेटून घटनेची माहिती घेतली व स्थानिक प्रशासनास पंचनामा करून संबंधितांना योग्यती मदत मिळवून देणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सूचना केल्या.

ये भी देखें

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading