आज पुणे येथे महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा प्रेरणास्रोत श्री. निलेश राणे यांच्या विश्व विक्रमाची नोंद “हारवर्ड वर्ल्ड रेकॉर्ड (लंडन)” मध्ये नोंद झाली. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
विज्ञापन 👇
निलेश राणे यांनी यापूर्वी देखील अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली असून, अनेक खेळाडूंसाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या नवीन विश्वविक्रमाचीही “हारवर्ड वर्ल्ड रेकॉर्ड (लंडन)” मध्ये नोंद झाल्याबद्दल नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, पुण