दि. १ ऑगस्ट (महसुल दिन) या दिवशी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार श्री. अंगद असाटकर, महसूल सहाय्यक श्री. अमोल विकास पाटील, पवन विजय नवगाळे (तलाठी भुसावळ शहर) यांचा उत्कृष्ट काम करणारे अधिकारी/ कर्मचारी म्हणुन सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे होणार आहे.
रिपोर्टर – आकाश ढाके, भुसावल
Follow us :