Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / चूलोद येथील दीपक कदम च्या शेतात हरीन च्या पिल्लू ला दीले जिवनदान, वन्यजीव अधिकारी साबळे साहेबांना केले हरीन सूपूर्द : Report Anmol Patle

चूलोद येथील दीपक कदम च्या शेतात हरीन च्या पिल्लू ला दीले जिवनदान, वन्यजीव अधिकारी साबळे साहेबांना केले हरीन सूपूर्द : Report Anmol Patle

अनमोल पटले, गोंदिया

गोदींया पासुन 4 कीमी दूर भाजपा नेते दीपक कदम च्या शेतात एका हरीन ने पिल्लू ला जन्म देवुन निघून गेली हे पिल्लू 2 दीवस शेतातच हेते परंतू पिल्लू आई हरीन शेतात न आल्यामूळे पिल्लू ओरडत होते…

तेव्हा दीपक कदम च्या शेतातील काम करणारे धर्मराज मचाडे व सौ कनसूला मचाडे यांनी त्याला पाणी पाजून त्याची रक्षा केली।

दीपक कदम यांनी या सर्व घटनेची माहीती त्वरीत RFO श्री नदनवते व अधिकारी श्री अरूण साबळे यांना दीली वन्यजीव विभागाचे सर्व स्टाफ चूलोद ला दीपक कदम च्या घरी पोहचले तिथे दीपक कदम यांचे पूतणे पंकज भूषण कदम यांनी हरीनाचे पिल्लू स्वाधीन केले

वन्यजीव अधिकारींनी या घटनेत सहकार्य केल्या बद्दल दीपक कदम चे आभार

Marathi News

Gondia Distt. : News Desk, Khabar 24 Express

Report : Anmol patle


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe