Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / नूतन मराठा महाविद्यालयात डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नूतन मराठा महाविद्यालयात डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

ग्रंथालय शास्त्राचे जनक, भारताचे पहिले ग्रंथपाल, भारतात सार्वजनिक ग्रंथालयाचे मुहूर्तमेढ रोवणारे व द्विबिंदू वर्गीकरण पध्दतीचे शोध लावणारे संशोधक डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथील ग्रंथालय विभागात विनम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी डॉ. हेमंत येवले, डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी पाटील, प्रा. आर. बी. देशमुख, एम. जी. पाटील, अविनाश पाटील, अरविंद भोईटे, श्रीमती पूजा झंझणे, एम. एस. जगदाळे व हेरीटेज फाउंडेशचे हर्षल बऱ्हाटे व भाग्यश्री सोनार उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading