Breaking News
BigRoz Big Roz
Home / Khabar24 Exclusive / थकबाकीदाराची मालमत्ता जप्त करून वसुलीची कारवाई करणार…

थकबाकीदाराची मालमत्ता जप्त करून वसुलीची कारवाई करणार…

भुसावळ शहर, सतारे व कंडारी येथील खातेदारांना कळविण्यात येते कि, शेती, अकृषिक प्लॉटस (NA PLOTS) (घर बांधकाम असले तरी) अकृषिक सारा / शेतसारा हा आपण सन २०२४-२५ पर्यंत भरला नसल्यास दिनांक १५/०३/२०२५ पर्यंत तलाठी कार्यालय भुसावळ येथे भरणा करण्यात यावा अन्यथा १५/०३/२०२५ नंतर थकबाकीदार यांची मालमत्ता जप्त करून वसुली ची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल तरी भुसावळ, सतारे व कंडारी येथील खातेदारांनी 15/03/2025 पर्यंत आपल्याकडील शेतसारा / अकृषिक सारा हा तलाठी कार्यालय भुसावळ येथे तात्काळ भरावा.

इसे भी देखें

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe