Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची महाकुंभ प्रयागराज येथे भेट

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची महाकुंभ प्रयागराज येथे भेट

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना आज तीर्थक्षेत्र प्रयाग येथे सनातन परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या महाकुंभ मेळावा मध्ये भेट देऊन द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वाद घेण्याची व सेवा करण्याची संधी लाभली.
महाकुंभाची अद्वितीयता आणि भाविकांचा उत्साह अत्यंत प्रेरणादायी व ऊर्जादायी असून आपण सर्वांनी या सनातन संस्कृतीच्या भव्य सोहळ्यात सहभागी व्हावे असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आवाहन केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, प्रयागराज


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

पकौड़ी के बहाने पति को बस से बाहर भेजा, पत्नी प्रेमी संग हो गई फरार, अमरोहा की घटना

Amroha में पकौड़ी के बहाने पति को भेजा नीचे, प्रेमी संग फरार हुई पत्नी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading