नमस्कार मी डाॅक्टर मीनाक्षी सुमित महाजन बालरोग तज्ञ.
सर्व नागरिकांना माझ्याकडून आणि पी. एम. महाजन मेमोरियल हॉस्पिटल भुसावळ यांच्यावतीने दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे.
शुभेच्छूक – मिनाक्षी सुमित महाजन बालरोग तज्ञ भुसावळ.
Follow us :