शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक आज उत्साहात झाली।
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आ. राजूमामा भोळे, आयुक्त विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जि.प. अध्यक्ष पंकज आशिया, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट- आकाश ढाके, जळगाव
Follow us :