Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / अकोला जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई बनावट देशी दारू बाळगून विक्री करणारे कारखान्यावर छापा

अकोला जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई बनावट देशी दारू बाळगून विक्री करणारे कारखान्यावर छापा

अकोला जिल्हा बेलोरा खुर्द येथे आज रोजी पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशाने तसेच पथक अवैद्य धंद्यावर रेड करण्यात पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहिती दाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की बनावट देशी दारू बनवण्याचा व व बनावट देशी दारू बाळगून विक्री करणारे कारखान्यावर विशेष पथकाचा बेलोरा खुर्द गावात छापा मारून रंगेहात अटक करण्यात आली बनावट देशी दारू चा कच्चामाल स्पिरिट सर्जिकल स्पिरिट अल्कोहोल फ्लॉवर खाली बॉटल झाकणे सील लेबलिंग पॅकिंग दोन मशीन व साहित्य बनावट दारूच्या 8 पेट्या जप्त खाली देशी दारू संत्रा टॅंगो पंच असा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाची कारवाई सुरू.

विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब अकोला जिल्ह्यातून शेवटी लावला छडा सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व यांच्या टीमने केली आहे.

Bureau Report : Khabar 24 Express, Akola

Check Also

Nagpur Violence पर बड़ा खुलासा, इस प्लानिंग के साथ आए थे दंगाई

नागपुर की हिंसा इस कदर हिंसक रूप धारण कर लेगी किसी ने सोचा तक नहीं …

Leave a Reply