मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आजच्या तरुण पिढीने शिवसेना प्रमुख पासून वाचनाची प्रेरणा घेऊ वाचन हा छंद म्हणून जोपासावा हा या उपक्रमा मागचा हेतू आहे.
संभाजीनगर जिल्हा21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आले आहे.महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या सल्लागार सौ शिल्पा सरपोतदार,प्रदेश अध्यक्ष बी जी देशमुख यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री डाॅ.अंबादासजी दानवे दादा , महाराष्ट्र साव॔जनिक ग्रंथालय सेना राज्यप्रमुख मा. बि.जी.देशमुख , जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व शिवसेना ता.प्रमुख राजेंद ठोबरे, जिल्हा परिषद अथं व बांधकाम सभापती मा.किशोर बलाडे, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती संभापती चद्कात जाधव आदीं मान्यवराची या वेळी उपस्थित असनार आहे.
सर्व सन्माननीय ,शिवसेनाप्रेमी, संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय कर्मचारी,पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालय सेनेचे प्रदेश उपप्रमुख संजय मोटे, ग्रंथालय सेना मराठवाडा प्रमुख विष्णु जगताप पाटील , संभाजीनगर ग्रंथालय सेना जिल्हाप्रमुख डाॅ. अनिल पाटील चिकटगावकरz ग्रंथालय सेना राज्य सदस्य पिराजी मनाळ पाटील ,रफिक पठाण सिल्लोड , ज्ञानेश्वर बोरसे निपाणी कन्नड, गणेश पवार लाडसागवी , कैलास साखळे सिल्लोड, बाबासाहेब आधाने खुलत्ताबाद, जालिंदर जाधव लोणी वैजापुर, राजुभाऊ गावडे गगापुर ओमप्रकाश जैस्वाल बिडकिन पैठण, यांनी केले आहे.
खबर 24 एक्सप्रेस संतोष पवार औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी