Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / नववर्ष धुंदित नव्हे तर शुध्दीत साजरे करा ……

नववर्ष धुंदित नव्हे तर शुध्दीत साजरे करा ……




जळगांव जिल्हा परवानाधारक टाटा मॅजीक चालक मालक संघटना व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने गेल्या चार वर्षा पासून 31 डिसेंबर रोजी हा जनजागरण चा कार्यक्रम केला जात आहे. या वर्षाला सदर चा कार्यक्रम नववर्षाच्या पूर्वसंध्येला टाटा मॅजीक प्रवासी स्टॉफ. पांडूरंग टॉकीज चौकात भुसावळ विभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा सोमनाथ वाघचौरे यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडला. यावेळी सोबतच आलेले शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी श्रीकृष्ण चाटे व सहाय्यक फौजदार प्रमोद लोणे यांनी प्रबोधनापर पोस्टर नव वर्ष धुदिंत नव्हे तर शुद्धीत साजरे करा, या बॅनरचे प्रकाशन करुन दोन गाडयावर प्रबोधनासाठी लावण्यात आले.

कोरोना वैक्सीन के नाम पर ठगी, मोबाइल पर लिंक आते ही खाते से उड़ जाते हैं पैसे | Khabar24 Express


यावेळी सर्वप्रथम उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे स्वागत युनियन चे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले तसेच जिल्हा संघटक दिनेश भंगाळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून आभार व सुत्रसंचलन चंद्रकांत चौधरी यांनी केले यावेळी प्रकाश कोळी,लक्ष्मण चौधरी, जगदिश हेंडे, दिनेश धनगर, विनोद घुले, अशोक लोलके . रोशन मोरे, विशाल दांडगे,धनराज सोनवणे, निर्मल गिरनारे, संजय पांगरे, राजू देवपुंजे इत्यादी युनियन कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.





भुसावल प्रतिनिधि, आकाश ढाके, खबर 24 एक्सप्रेस


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading