Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळात भाजपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

भुसावळात भाजपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भारतीय संविधानाचे शिल्पकार व सामाजिक समतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.


रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


यावेळी रजनी सावकारे, शैलजा नारखेडे, युवराज लोणारी, मनोज बियाणी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास समाजबांधवांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe