Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

महान समाजसुधारक व शिक्षणप्रेमी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे, जिल्हा चिटणीस प्रविण इखणकर, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंत माहुरकर, माजी ग्रामीण अध्यक्ष भालचंद्र पाटील, मनोज बियाणी, नगरसेवक गिरीश महाजन, सुजित भोळे, अल्बर्ट तायडे, रुपेश देशमुख, संजय नाहाटा, बापू महाजन, ललित मराठे, कैलास पाटील, अनिता आंबेकर, शंकर शेळके, अनिरुद्ध कुलकर्णी, राहुल तायडे, चेतन सावकारे, ऋषभसिंग राजपूत, प्रशांत पाटील, योगेंद्र हरणे, गणेश जाधव, सुनिल धीवरे, हेमंत सावकारे, अमोल पाटील, गोपी राजपूत, रहमान शेख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7