Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / Breaking News : पत्नीने पतीचा वध केला, पत्नी अटक

Breaking News : पत्नीने पतीचा वध केला, पत्नी अटक


कलयुगी पत्नी ने जमीन के लालच में पहले तो अपने पति की निर्ममता से हत्या की और फिर पुलिस से बचने के लिए बनाई ये स्टोरी 👆👆

पत्नी ने काढला पतीचा काटा महाकाळा ता अंबड येथील घटना

मयत माणिक जिजा मुळे याना होत्या दोन बायका संपत्तीचा वाद आणि दत्तक पत्राने केला घात पहिली पत्नी सत्यभामा तर दुसरी होती शारदा

भल्या पहाट अंधारात घडली सकाळी 3 च्य दरम्यान घटना घडली असून शांत आणि नियोजन बद्द पद्धतीने पत्नी शारदा हिने काढला पती माणिकराव जिजा याचा काटा एवढे सगळे करूनही हे कृत्य कोणीतरी केले यांचा केला कांगावा पण पोलिसी तपासणी तात्काळ संशयितआरोपी शारदा हिस ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच पत्नी शारदाबाई पोपटासारखी लागली बोलू तिने दिलेल्या कबुली जबाबात तिने सांगितले की आपली मोठी सवत सत्यभामा हिच्या नावावर 4 एकर जमीन मयत माणिक जिजा मुळे यांनी केला तर स्वतःच्या नावावर 4 एकर जमीन ठेवली तर आरोपी शारदाबाई हिच्या नावावर 2 एकर जमीन होती या समपत्तीच्या वाद चालू होता यातच मयताच्या पहिली पत्नी सत्यभामा ही आपले माहेर गंगा चिंचोली येथे वादाला कंटाळून निघून गेली होती तर शारदा ही मयता सोबत रहात होती तर यातच मयत माणिकराव यांनी पहिली पत्नी सत्यभामा हिच्या भावा चा मुलगा दत्तक घेणार होते आणि त्यानी तसे शारदाबाई आणि सत्यभामा बाई याना बजावले होते या सर्व गोष्टींची सल सवत शारदाबाई हिस लागली आणि तिने नियोजन आणि शांत डोक्याने विचार करून हे घटना घडवून तीस अंधाऱ्या रात्रीत सकाळी 3 वाजेच्या दरम्यान सकाळी सकाळी आनजाम देऊन हे काम आपण न करता दुसरे कोणीतरी अज्ञात घरात घुसून आपले पती माणिकराव याना जोरजोरात मारत आहेत असे गावचे पोलिस पाटील राजेंद्र कव्हाळे यांना माहिती देऊन सत्य परिस्थिती दाबण्याचा कांगावा केला खरापण पोलिसी खाक्या पुढे तिचा काहीएक निभाव लागला नाही तिने केलेल्या कृत्याची जाहीर कबुली देऊन गुन्ह्यात वापरलेल्या मुसळ (एक लोखंडी पाईप सारखा धान्य कुटण्याचे हत्यार साधन )

जप्त करण्यात आले असून मयत माणिक जिजा मुळे याचे प्रेत उत्तर तपासणीसाठी वादीगोदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पण पोलिस पाटील राजेंद्र कव्हाळे यांनी परिस्थिती चे गांभीर्य ओळखून तात्काळ गोंदी पोलिसांना कल्पना दिली पोलिसांनी तात्काळ दखल घेत महाकाळा गाव गाठून परिस्थिती ची पहाणी करून संशयित म्हणून शारदाबाई हिस विचारपुस केली असता सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारी शारदाबाई हिने आपण आपल्या पतीचा काटा काढल्याचे आणि कशामुळे काढल्याचेआपल्या ब्यानात नमूद केले आनि पोलिसांनी हा गुंता काही मिनिटात सोडवला सदरील तपास पोलिस अधीक्षक एस चैतन्य अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार अंबड चे पोलिस उपविभागीय अधिकारी शी डी शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर सहाययक पोलिस निरीक्षक वारे विलास नागरगोजे श्रीकांत खांडेकर ज्ञानेश्वर मरांडे अशोक पगार अभिजित निकम यांनी ही कामगिरी पार पाडली असून सदरील घटनेमुळे परीसरात हळहळ वेक्त करण्यात येत असून पोलिसांनी तात्काळ लावलेल्या तपासाचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.

प्रतिनिधी श्रीधर कापसे जालना ब्युरो


Please follow and like us:
error189076

Check Also

खतरे के निशान से ऊपर बह रहा है माही नदी का पानी, सैंकड़ों गांवों का संपर्क कटा, प्रशासन ने लोगों से सुरक्षित स्थान पर जाने को कहा

राजस्थान, मध्यप्रदेश में बारिश लोगों पर कहर ढा रही है। भोपाल में आफत की बारिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)