Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ ग्रामीण रुग्णालयासाठी सल्लागार समितीची नावे जाहीर ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश

भुसावळ ग्रामीण रुग्णालयासाठी सल्लागार समितीची नावे जाहीर ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे नियंत्रण व सल्लागार समिती स्थापन करण्यासाठी सदस्यांची नावे सुचविण्यात आली आहेत. याबाबतचे पत्र दि. ११ मार्च २०२६ रोजी संबंधितांकडे पाठविण्यात आले आहे.


या समितीसाठी नगरसेवक म्हणून श्री. महेंद्रसिंग हनुमानसिंग ठाकूर, एन.जी.ओ. प्रतिनिधी म्हणून डॉ. निलेश तुकाराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून सौ. अलका शेलके व श्री. अमोल पाटील यांची नावे सुचविण्यात आली आहेत.


याशिवाय आय.एम.ए. प्रतिनिधी म्हणून डॉ. सुमित महाजन यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व नावांची शिफारस वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, भुसावळ यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.


या समितीच्या स्थापनेमुळे रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम व प्रभावी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वर्दी फक्त पकडत नाही, जीवही वाचवते”; SDPO पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

वर्दी फक्त पकडत नाही, जीवही वाचवते”; SDPO पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe