Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यानंतर शाळेतील विद्यार्थी मानव पाटील, वेदांत सरोदे, लावण्या सोनवणे, केजल चौधरी आणि शेख उमर यांनी प्रभावी भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
यावेळी प्रिन्सिपल नीना कटलर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर यांच्यासह श्रद्धाली घुले, रितू प्रभू देसाई, प्रतिभा काकडे, हर्षला पाटील, प्रीती देशपांडे, सोनाली शिवरामे, कय्युम शेख, अकबर खान, विजय संकत यांच्यासह शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली शिवरामे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरी प्रभुदेसाई यांनी मानले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading