बळजबरी आणि भुकेलेपणाशिवाय काय करावे हे माहित नाही – एक वृद्ध मूल अशा लहान वयात भजन गाऊन आपल्या कुटुंबाला अडखळत आहे.
हे एक उदाहरण नाही. देशातील लाखो वृद्ध लोकांना देशावर कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे हे माहित नाही. सांगा की भूक वाईट गोष्ट नाही
आज सकाळी सकाळी रेल्वे त जालना ते परभणी जाण्याचा योग आला .त्या मध्ये काही गंमतीशीर घटना पहावयास मिळा ली एक ते 65 ते 70 वर्षाचे बाबा फार सुंदर भावगीत गात होते तर काही प्रवासी त्यांना ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे मदत करताना आढळून आले आणि त्या बाबाच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना मन ही मन प्रणाम केला बाबा सहज विचारे बाबा कधी पासून आपण रेल्वे गातात तर बाबांनी ही मजेशीर पण तितकंच ह्रदय प्रर्षी उत्तराने मी पण भारावून गेलो बाबा मनःले अरे बाबा आता रिटायर्ड होईयची वेळ आली बाबांना सहज विचारले बाबा तुमच नाव काय राहता कोठे तर स्वाभिमानी बाबांनी ताट उत्तर दिले मी औरंगाबाद कर आहे पण त्या पेक्षाही महत्वाचे असे की बाबांनी आपले नाव नाही सांगितले या मध्ये मला बाबाचा स्वाभिमान दिसला आणि त्या बाबाला परत एकदा मन ही मन वंदन करून बाबानी आमची आणि आम्ही बाबाची रजा घेतली पण यावरून हे जाणवले किती मधुर गात होते ते बाबाआणि साक्षात बाबाच्या जिभेवर सरस्वती वास करत होती आणि बाबा मधून वाणी ने भावगीत गात होते. ते गीत होते देहाची तिजोरी भक्तीचा च ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा या गीतांनी बाबानी सर्व वातावरण भक्तिमय केले एवढे मात्र तितकेच खरे .
आजून दुसरी बाब मोठ्या प्रकर्षाने जाणवते की येवढ्या मोठ्या कलालरावर आज पर्यंत कशी काय कोणाची नजर नाही गेली असो बाबानी दिवस भराची ऊर्जा बाबा देऊन गेले त्या बाबाला सलाम बाबाच्या कार्याला सलाम जे कोणी बाबाना मदत करते रुपया दोन रुपये त्याच्या त्या रसिकाला सलाम मानवाला सलाम एवढेच सुचते हे मात्र तितकेच खरे
जालना येथून खबर 24 एक्सप्रेससाठी श्रीधर कापसेचा अहवाल