दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण भुसावळ शहरात दशा माता विसर्जन सोहळा उत्सवात संपन्न झाला. दशा माता ही दीप अमावस्येला 10 दिवसासाठी घरात विराजमान होत असते, त्यानंतर तिच्या नावाचा नवव्या दिवशी महाप्रसाद करून तिचे विसर्जन करण्यात येते.
काही भाविक देवीची मूर्ती डोक्यावर घेऊन तर काही रिक्षा, काही स्वतःच्या गाडीत वाजत – गाजत नदीवर घेऊन जातात तर काही भाविक घरात देवीची मूर्ती तर काही भाविक देवीचा नावाचा कळस सुद्धा मांडतात. भाविक स्वतःच्या इच्छे-नुसार या देवीची व्रत पूर्ण करत असतात.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Follow us :