Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ नगरपरिषद निवडणूक: प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

भुसावळ नगरपरिषद निवडणूक: प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Report Akash Dhake | भुसावळ – आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नामनिर्देशित (OBC), महिला आणि सर्वसाधारण अशा विविध प्रवर्गांतून आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

एकूण 25 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन जागांसाठी आरक्षणाचे वाटप खालीलप्रमाणे आहे

  • प्रभाग क्र. 1 अ – अनुसूचित जाती (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 2 अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 3 अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 4 अ – अनुसूचित जाती (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 5 अ – अनुसूचित जाती (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 6 अ – ना मा प्र (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 7 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 8 अ – अनुसूचित जमाती (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 9 अ – ना मा प्र, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 10 अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 11 अ – ना मा प्र, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 12 अ – ना मा प्र (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 13 अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 14 अ – ना मा प्र, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 15 अ – ना मा प्र, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 16 अ – ना मा प्र, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 17 अ – ना मा प्र, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 18 अ – ना मा प्र (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 19 अ – ना मा प्र (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 20 अ – अनुसूचित जाती (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 21 अ – ना मा प्र (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 22 अ – अनुसूचित जमाती, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 23 अ – ना मा प्र (महिला), ब – सर्वसाधारण
  • प्रभाग क्र. 24 अ – ना मा प्र, ब – सर्वसाधारण (महिला)
  • प्रभाग क्र. 25 अ – ना मा प्र (महिला), ब – सर्वसाधारण

ही संपूर्ण यादी पाहता यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी तसेच मागासवर्गीय समाजासाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading