
हैदराबाद विभागात मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. भिकनूर – तळमडला – अक्कनपेट सेक्शनमध्ये पाणी साचल्याने रेल्वे परिचालनावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक गाड्या पूर्णतः रद्द तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या पर्यायी मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
पूर्णतः रद्द गाड्या :
- गाडी क्रमांक 77613 पूर्णा – अकोला (30.08.2025)
- गाडी क्रमांक 77614 अकोला – परळी (30.08.2025)
- गाडी क्रमांक 77615 परळी – अकोला (31.08.2025)
- गाडी क्रमांक 17684 पूर्णा – अकोला (29.08.2025)
- गाडी क्रमांक 77607 ते 77612 अकोला – अकोट / अकोट – अकोला (30.08.2025)
- गाडी क्रमांक 17683 अकोला – पूर्णा (30.08.2025)
- गाडी क्रमांक 17064 काचीगुडा – मनमाड अजंठा एक्सप्रेस (29.08.2025)
- गाडी क्रमांक 17063 मनमाड – काचीगुडा अजंठा एक्सप्रेस (30.08.2025)
मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या :
- 17058 लिंगमपल्ली – मुंबई CSMT देवगिरी एक्सप्रेस (29.08.2025)
– मार्ग : सिकंदराबाद – वाडी – सोलापूर – दौंड – मनमाड
– थांबे रद्द : सिकंदराबाद ते मनमाड मधील सर्व स्थानके - 17605 काचीगुडा – भगत की कोठी (28.08.2025)
– मार्ग : बल्हारशाह – माजरी – वर्धा – अकोला
– थांबे रद्द : निझामाबाद ते अकोला मधील सर्व स्थानके - 17057 मुंबई CSMT – लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस (28.08.2025)
– मार्ग : धर्माबाद – नांदेड – परभणी – परळी वैजनाथ – विकाराबाद – लिंगमपल्ली
– थांबे रद्द : बासर ते लिंगमपल्ली मधील सर्व स्थानके - 07020 हैदराबाद – जयपूर (29.08.2025)
– मार्ग : सिकंदराबाद – काझीपेठ – बल्हारशाह – माजरी – वर्धा – अकोला
– थांबे रद्द : सिकंदराबाद ते अकोला मधील सर्व स्थानके
ब्यूरो रिपोर्ट: आकाश ढाके भुसावल
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7