Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / चिखली बुलढाणा : महायुतीची भव्य महादहीहंडी सोहळा, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला

चिखली बुलढाणा : महायुतीची भव्य महादहीहंडी सोहळा, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला

आकाश ढाके | चिखली (बुलढाणा) न्यूज: चिखली येथे भव्य उत्साहात महायुतीची भव्य महादहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजयुमो चिखली विधानसभा यांच्या मार्फत आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी झालेल्या गोविंदा पथकांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला.

यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार तथा भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, विद्याधर महाले यांच्यासह भाजपा व महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम चिखली शहरात प्रचंड उत्साहात पार पडला असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण झाला आहे.

लोकेशन हायलाइट्स: चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र
इव्हेंट फोकस: महायुतीची महादहीहंडी 2025
मुख्य उपस्थिती: केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार श्वेताताई महाले पाटील, विजयराज शिंदे


ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, बुलढाणा, बातम्या/जाहिरात/प्रमोशनसाठी संपर्क साधा: +919654663551


.

.

.

.


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

कोराडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला वेग; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

कोराडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला वेग; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading