Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी नुतन मराठा महाविद्यालयाचा सामंजस्य करार

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी नुतन मराठा महाविद्यालयाचा सामंजस्य करार

जळगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नुतन मराठा महाविद्यालयाने पुण्यातील लेक्ट्रोसॉफ्ट या कंपनीसोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे. या कारारातंर्गत विद्यार्थ्यांना कंपनीत प्रशिक्षण कार्यशाळा, नोकरीच्या संधी मिळणार आहेत. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी ही या अंतर्गत काम केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी कार्यशाळेबरोबरच परीक्षा, चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. करार प्रसंगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख उपस्थित होते.

Watch this also

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर बिजली संकट: 12 घंटे से अधिक बिजली गुल रहने पर लोगों का फूटा गुस्सा, बिजली घर पर किया प्रदर्शन

बुलंदशहर बिजली संकट: 12 घंटे से अधिक बिजली गुल रहने पर लोगों का फूटा गुस्सा, बिजली घर पर किया प्रदर्शन

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading