ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत निलेश राणे युवा प्रतिष्ठानचा खेळाडू कु. मंगेश लोखंडे यांनी उत्तम कामगिरी करत ‘रौप्य पदक’ पटकविले.67
तसेच इटली येथे होणाऱ्या कबड्डी चॅम्पियन ट्रॉफी साठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल व निवड झाल्याबद्दल भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश राणे व निलेश राणे युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश कमानकर तसेच सोनू बघेल, कैलाश चौधरी, मुरलीधर लोखंडे, राज पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात !
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Follow us :