
या बाबद सुत्रांकडून मिळलेली माहिती अशी की जालना जिल्हातील अंबड तालुक्यातील दुष्काळची दाहकता भीषण असून माणसाला जनावरांना आणि सीचना साठी पाणी उपलब्द होत नसून विहिरीही फार मोठ्या प्रमाणात तळ गाठला असून पाण्याची पातळी कमी झाली आहे हेच प्रमाण ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला पुरुष मंडळींची मोठ्या प्रमाणात पायपीट होते. यातच गल्हाटी संघर्ष समिती शेतकरी आणि सुखपूरी मंडळातील 25 ते गावातील शेतकरी पदाधिकारी यांनी सातत्याने पडणाऱ्या दुष्काळ यावर मात करण्यासाठी हंगामी पैठणच्या डाव्या कालव्यातून आणि कायम स्वरूपी गोदावरीतून पाईपलाईन द्वारे आमच्या हक्काचे पाणी कायमस्वरूपी आम्हाला मिळावे यासाठी मागील सहा महिन्या पासून शासन आणि समधीत विभागाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करूनसुध्दा काही एक फरक पडला नाही इतकेच काय तर संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी स्थानिक आमदार मंत्री पाणीपुरवठा मंत्री याची भेट घेऊन निवेदन देऊनसुद्धा काहीएक फरक पडला नाही म्हणून गल्हाटी संघर्ष समितीने शहापूर येथे झालेल्या रास्तारोको केला होता त्यावेळी सुध्दा कोरडे आश्वासन दिले गेले जे की अद्याव पाळले गेले नाही.एवढेच काय तर संघर्ष समिती पदाधिकारी यांनी दि 31/5/2019 रोजी लोकशाही मार्गाने सुखपूरी फाटा येथे रास्ता रोको केला त्या वेळी महसुलच्या वतीने मंडलाधिकारी जोग्लादेवीकर यांनी तहसिल च्या वतीने निवेदन स्वीकारून आणि तहसीलदार यांचे भ्रमणधुनी द्वारे आपला प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात येईल असे आदेश जारी करण्यात येईल अस आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले आले होते आणि * आंदोलन थांबवण्यात आले होते पण माननीय साहेबानी दि 4/6/2019 बैठक घेण्याचे निश्चित करून सुध्दा आज 18 ते 20 दिवस होत आले तरी अद्यापही कसलीच कारवाई किंवा किंवा पत्रव्हर समधीत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तहसीलदार अंबड आणि गल्हाटी संघर्ष समिती चे पदाधिकारी याना अद्याप बोलण्या आले नसून आंदोलन चे परिणाम होत नसल्याचे स्पष्ट जाणवते आणि दिलेले आश्वासन हवेतच राहिलेअसे वाटते वेळोवेळी समधीत अधिकारी आणि यंत्रणा याच्याशी संपर्क साधला असता अद्याप तरी संपर्क साधला गेला नाही म्हणून गल्हाटी संघर्ष समिती सुखपूरी मंडळातील 25 ते 30 गावातील शेतकरी यांनी तहसीलदार अंबड यांना समरण पत्र पाठवून दोन दिवसांचा अवधी दिला असून जर दोन दिवसात काही बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही तर आपणास पूर्वी प्रमाणे शेकऱ्यांच्या या ज्वेलनंत प्रश्ना विषयी आपण आणि आपले कार्यालय गंभीर नाही असे समजून दोन दिवसा नंतर आपल्या कार्यलयास टाळे लावण्या येईल असे समरण पत्र गल्हाटी संघर्ष समिती ने दिलेल्या निवेदनात (समरण पत्र) दिले आहे याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात जालना ,पोलिस अधीक्षक कार्यालय आणि समधीत विभागाला देण्यात आले आहे निवेदनावर गल्हाटी संघर्ष समिती च्या पदाधिकारी याच्या सह्या आहेत पुढे निवेदनात असे म्हटले आहे की होणाऱ्या गैससोईस गल्हाटी संघर्ष समिती चे पदाधिकारी आणि शेतकरी जीमेद्गार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात कळवले आहे.
प्रतिनिधी श्रीधर कापसे जालना, Khabar 24 Express